आता पर्यंत तुम्ही पैशांसाठी एटीएम मशीन फोडल्याच्या घटना ऐकल्या असतील पण वाशिममध्ये चक्क एटीएम मशीनच चोरल्याची घटना घडलीये. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील रिठद येथील बस स्टँड समोर असलेल्या बैंक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या एटीएमची मशीनच चोरटयांनी चोरुंन नेल्याची घटना घडली. आज पहाटे 3 ते 3.30 वाजताच्या दरम्यान घडली असल्याचा अंदाज आहे...याची माहिती मिळताच वाशिम पोलिसांनी शोध सुरु केला.
Category
🗞
News