Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/2/2022
ईडी, आयकरच्या धाडी टाकतायेत. या झोपडपट्ट्यातील मदरशावर धाडी टाका ही पंतप्रधानांना विनंती आहे. पाकिस्तानची गरजच कशाला. उद्या काय घडलं तर आतमध्येच इतकं भरून ठेवले आहे. अनेक मशिदी अशा आहेत त्यात आत काय चालू आहे कळत नाही. काय काय गोष्टी बाहेर येतील त्याने धडकी भरेल. प्रार्थनेला विरोध नाही मशिदीवरील लागलेले भोंगे खाली उतरवावेच लागतील. या सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल अन्यथा जिथे जिथे भोंगे लागतील तिथे दुप्पट लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा लावू असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिला आहे.

Category

🗞
News

Recommended