Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 3/31/2022
चेन्नई सुपर किंग्ज ... या टीमला धोनीची आयडीयल टीम म्हटलं जात. IPLमध्ये 13 व्या हंगामापर्यंत फायनलला पोहोचणारी एकमात्र टीम...जरी एका हंगामात ही टीम बाहेर निघाली होती तरी या टीमची चर्चा सर्वांपेक्षा जास्त असते. मग ती टीमबिल्डिंगबद्दल असो किंवा धोनीच्या आयडिओलॉजीबाबत असो. नेमकं काय सिक्रेट आहे या टीमच्या यशाचं हे जाणून घ्यायचं असेल तर या videoची ही झलक पाहा.एमएस धोनी, रविंद्र जडेजा, मोईन अली, ऋतुराज गायकवाड आणि संघातील इतर सर्व खेळाडू विटांवर विटा रचत एक भितींसारखी रचना उभारताना दिसतायत. ते कशासाठी सांगते... पहिल्याच सामन्यात पहिल्याच सामन्यात ही टीम पराभूत झाली होती. पहिल्या सामन्यात त्यांच्यापूढे कोलकाता नाइट रायडर्सचे आव्हान होते, जे त्यांना पेलता आले नाही. पहिल्या सामन्यात सीएसकेचा माजी कर्णधार एमएस धोनी एकटाच असा खेळाडू होता, जो अर्धशतक करू शकला. इतर सर्व खेळाडू अर्धशतकाच्या आधीच तंबूत परतले होते. आता दुसऱ्या सामन्यापूर्वी सीएसकेनं टीम अजून मजबुज करण्यासाठी एक उपक्रम हाती घेतलाय,.. जशी वीट एकमेकांवर घट्ट रचून एक मजुत भिंत उभी राहते त्याचप्रमाणे जर टीममधील प्रत्येक खेळाडूच नात आपल्या टीमसोबत एवढच घट्ट असेल तर हार हो या जीत पर टीम की एकजूट हमेशा याद रहेगी... यासाठीच हा सर्व खटाटोप..

Category

🐳
Animals

Recommended