Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 3/28/2022
आज कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. या दरम्यान विधानसभेत सर्वात गाजलेला मुद्दा म्हणजे मुख्यमंत्र्यांची आमदारांना मोफत घरे देण्याची घोषणा.. त्यावरच आदित्य ठाकरेंनी आता स्पष्टीकरण दिलं आहे .दरम्यान आदित्य ठाकरेंनी मालवण मधील नवीन बांधलेली जेटी पर्यटनासाठी असल्याचं सांगत सिंधुदुर्ग जिल्ह्यात टुरिझम वाढवण्यासाठी पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं आहे. मच्छालयाचा प्रस्ताव देखील त्यांनी मांडला पर्यटनासाठी टुरिझम परवाने जे लागत होते ते पूर्वी ८० परवाने लागत होते, आता ते १० वर आणण्यात आले. आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी तसेच जिल्ह्यातील किल्ले संवर्धनासाठी प्रयत्न करणार,

Category

🗞
News

Recommended