राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बंजारा लोककला महोत्सवांमध्ये सहभाग नोंदवला.परभणीच्या पालम तालुक्यातील रामपूर तांडा येथे महोत्सव आयोजित करण्यात आला होता.बंजारा लोककला महोत्सवांमध्ये विजय वडेट्टीवार यांनी लेंगी नृत्यावर ठेका धरला. आमदार सुरेश वरपुडकर, आयोजक साधना राठोड यांच्यासह बंजारा समाजातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Category
🗞
News