मादी बिबट आणि पिल्लाची वनविभागाने भेट घडवून दिली दिंडोरीच्या मोहाडी परिसरात एका ऊसाच्या बिबट्याचा बछडा शेतात सापडला होता. वनवनविभागाने त्याच ठिकाणी एका टोपलीत बछड्याला ठेवेल होते या आई आणि त्याच्या पिल्लाच्या भेटीची दृश्य कॅमेरात कैद झाली आहेत.
Category
🐳
Animals