Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 3/26/2022
राज्यातील संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना सरकारनं शेवटची संधी दिली आहे. ३१ मार्चपर्यंत कर्मचारी कामावर न परतल्यास कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

Category

🗞
News

Recommended