Soil Enters Farmer's House Due To Landslide : Mau (Maval) येथे भूस्खलन होऊन शेतकऱ्याच्या घरात आली माती
Kamshet : Maval तालुक्यातील Mau येथे landslide होऊन माती एका शेतकऱ्याच्या घरात आली. दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसात landlslide झाले. मावळातील माऊ, मोरमारेवाडी, कुसवली, पाले यासह अन्य गावांच्या स्थलांतराचा प्रस्ताव लालफितीत अडकून आहे.
Video : रामदास वाडेकर
#landslide #maval #pune

Category
🗞
News