Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 7/21/2021
Agitation Against Central Government : डॉ. कुमार सप्तर्षींच्या नेतृत्वाखाली आंदोलन

Pune : Israel देशातील एका खाजगी कंपनीचे सॉफ्टवेअर वापरून देशातील अनेक नेत्यांवर, न्यायाधीशांवर, अधिकाऱ्यांवर तसेच पत्रकारांवरही Central Government ने पाळत ठेवण्याच्या प्रकारावरून महाविकास आघाडीच्या Pune पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करत Central Government च्या निषेध नोंदवलाय. Central Government च्या या हुकूमशाहीचा विरोध करण्यासाठी गांधीवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना या तीनही पक्षांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. Kothrud (Pune) येथील गांधी भवन येथे आंदोलन करत अभिव्यक्ती स्वातंत्र्य व गोपनीयता या देशातील नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचा भंग करून केंद्रातील हुकूमशाही सरकारने भारतरत्न Dr Babasaheb Ambedkar यांनी दिलेल्या पवित्र संविधानाचा अपमान केलाय अशी टीका आंदोलन कर्त्यांनी केलीय. यावेळी Central Government च्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केलीय.

बाईट : कुमार सप्तर्षी

#agitation #CentralGovernment #drkumarsaptarshi #pune

Category

🗞
News

Recommended