Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 7/21/2021
Bomb Blast At Mahalunge's HITACHI ATM : बॉम्ब ब्लास्ट करून लूट करण्यात आली

Pune (Mahalunge) : चाकण एमआयडीसी Mahalunge येथील ATM मध्ये बॉम्ब ब्लास्ट करून लूट करण्यात आली. घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक दाखल झाले असून तपास कार्य सुरू आहे. रात्री अडीच ते तीनच्या दरम्यान दोन ते तीन जण पाहिले असल्याची माहिती गाळा मालक सोमनाथ पिंजण यांनी दिली. सिलेंडर फुटल्या सारखा आवाज झाला. आवाज झाल्यानंतर गाळा मालक बाहेर आल्यानंतर संबंधित चोरटे ' उसको गोली मारो' असे ओरडले त्यामुळे एकटे असल्याने पिंजण घराच्या बाजूने पळाले. भांबोली येथे HITACHI चे ATM ब्लास्ट झाले असून फोडले की ब्लास्ट झाला याचा शोध सुरू आहे.

#HITACHI #ATM #BombBlast #mahalunge #pune

Category

🗞
News

Recommended