Pune : दानिश सिद्दिकी यांची अफगाणिस्तान येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात हत्या
Pune : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे फोटोग्राफर 'रॉयटर्स' चे प्रतिनिधी दानिश सिद्दिकी यांची अफगाणिस्तान येथे वार्तांकन करताना तालिबानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात हत्या झाली. या हल्ल्याचा पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठान
निषेध करत आहे. दानिश सिद्दिकी यांना पत्रकार भवन येथे आज श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व विविध माध्यमातील छायाचित्रकार, बातमीदार उपस्थित होते.
#DanishSiddique #pune

Category
🗞
News