गेल्या चार दिवसात काळ्या रात्रीत १ ते पहाटे ६ वाजेपर्यंत ७५ कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू गोमेकॉ इस्पितळातील प्राणवायू अभावामुळे व प्राणवायू पुरवठ्यातील गैरव्यवस्थापणामुळे झाला आहे असे मत गोवा फॉरवर्डचे प्रमुख व आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले.
Category
🗞
News