Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 6/12/2021
Alert : यास चक्रीवादळाची तीव्रता वाढतेय; जोरदार पावसास सुरवात
यास चक्रीवादळ धडकण्याआधी ओडिशातील भुवनेश्वरमध्ये मुसळधार पाऊन सुरू झाला आहे. यास चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढत असून, ते पुढील 12 तासांत अतितीव्र चक्रीवादळ बनेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या पूर्व किनाऱ्यावर 26 मे रोजी हे वादळ धडकेल.

#CycloneYaas #wind #Bengal #Odisha #coast #stategovernment #IMD #rainfall

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Category

🗞
News

Recommended