Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 6/12/2021
नागपूर Nagour : देशामध्ये कोरोनाच्याcorona काळात विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. उत्तरप्रदेशमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी २०१४ मध्ये ‘नमामी गंगे’ अशी राष्ट्रीय कार्यक्रमाची घोषणा केली होती. परंतु आता मात्र परिस्थिती ‘शवामी गंगे’ अशी झाली आहे. आज गंगा नदीवर ४० टक्के लोकांचं जीवनमान अवलंबून असलेली ही पवित्र नदी आहे. जगाच्या नकाशावर सांस्कृतिक व पवित्र नदी असा उल्लेख आहे. आज ७ वर्षाच्या मोठा कालखंड लोटून देखील केंद्र सरकारच्या उदासीनतेमुळे व नियोजनशून्य कामामुळे नमामी गंगेचे रूपांतर शवामी गंगेत झाल्याचे दिसून येते, असा घणाघाती आरोप कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर Congress MP Balu Dhanorkar यांनी केला आहे.
#Nagpur #Congress #BaluDhanorkar #NarendraModi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Category

🗞
News

Recommended