• 3 years ago
सातारा : शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमिवर पारंपारीक वेशभूषेत व जय भवानी जय शिवाजीच्या गजरात पेरेंटस स्कूलच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृतीची मिरवणूक काढली. .
(video - प्रमोद इंगळे , सातारा)

#Satara #ShivJayanti #ShivajiMaharaj #Maharshtra #MarathiVideos #MarathiNews #ViralVideos #Sakal #SakalVideos #SakalMedia #SakalNews

Category

🗞
News

Recommended