गेल्यावर्षी सर्वत्र चर्चेत राहिलेली वेबसिरीज म्हणजे सिटी ऑफ ड्रीम्स. राजकीय घराणं, त्या कुटुंबातील दोन राजकीय वारसदार आणि त्यांच्यातील राजकीय चढाओढ या भोवती फिरणाऱ्या या वेबसीरिजने अनेकांची मन जिंकली. प्रिया बापट, सिद्धार्थ चांदेकर, अतुल कुलकर्णी यांची मुख्य भूमिका असलेल्या वेबसिरीजच सर्वत्र कौतुक झालं आणि आता या वेबसिरीजचा दुसरा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Category
🗞
News